व्यक्ती परिचय




   बाळराजे पाटील


                               बाळराजे पाटील जीवन परिचय


नाव :बाळराजे राजनजी पाटील
जन्म :१२ मे १९८५
शिक्षण :बी. ए. 
ज्ञात भाषा :मराठी, हिंदी, इंग्रजी,
वैवाहिक माहिती :विवाहीत. पत्नी सौ.प्रियंका पाटील
व्यवसाय :राजकारण , शेती
पक्ष :राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष
मतदार संघ :मोहोळ, जि. सोलापूर
कौटुंबिक माहिती :
वडील –  श्री राजनजी बाबुराव पाटील
आई – सौ. राजश्री राजनजी पाटील
भाऊ – अजिंक्यराणा राजनजी  पाटील
अपत्य –चि.तावजी बाळराजे पाटील
बहिणी – 
   विनिता  राजनजी पाटील 
    विशाखा राजनजी पाटील 
    ऋतुजा   राजनजी पाटील
पदे :•उपाध्यक्ष -जिल्हा परिषद सोलापूर
• संचालक – बाबुराव पाटील  अ‍ॅर्गो इंडस्ट्रीज
• अध्यक्ष –  



अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ,अनगर

इतर माहिती :अनेक शिक्षण संस्था, ग्रंथालय,  अनेक सांस्कृतिक संस्था, अनेक सहकारी पत संस्थेच्या उभारणीत सक्रीय सहभाग
परदेश दौरे :युरोप व अमेरिकेचा अभ्यास दौरा
छंद :वाचन व संगीत ऐकणे
आवडते पुस्तक :
पत्ता :•मातोश्री निवास, गांधी चौक   रोड अनगर ,ता.मोहोळ
 जि. सोलापूर
 फोन. ( ०२१८९ ) २४८९९९९
• मो नं. ९४०३३३३३३३









                               शरद गोविंदराव पवार




शरद गोविंदराव पवार


विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००९
मतदारसंघमाढा
कार्यकाळ







इ.स. १९९०
  – इ.स. २००९
मागीलशरद पवार
पुढीलसुप्रिया सुळे
मतदारसंघबारामती
कार्यकाळ
इ.स. १९९९
  – इ.स. २००४
मागीलशरद पवार
पुढीलशरद पवार
मतदारसंघबारामती
कार्यकाळ
इ.स. १९९८
  – इ.स. १९९९
मागीलशरद पवार
पुढीलशरद पवार
मतदारसंघबारामती
कार्यकाळ
इ.स. १९९६
  – इ.स. १९९८
मागीलशरद पवार
पुढीलशरद पवार
मतदारसंघबारामती
कार्यकाळ
इ.स. १९९१
  – इ.स. १९९६
मागीलअजित पवार
पुढीलशरद पवार
मतदारसंघबारामती
कार्यकाळ
इ.स. १९८४
  – मार्चइ.स. १९८५
मागीलवसंतदादा पाटील
पुढीलशंकरराव पाटील
मतदारसंघबारामती

कार्यकाळ
इ.स. १९७८
 -८०इ.स. १९८८-९१ व इ.स. १९९३ – इ.स. १९९५

जन्मडिसेंबर १२इ.स. १९४०
बारामती
 पुणे जिल्हा,महाराष्ट्र
राजकीय पक्षराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
मागील इतर राजकीय पक्षभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नीप्रतिभा पवार
अपत्येसुप्रिया सुळे
निवासबारामती













R. R. Patil.jpg
R. R. Patil

Preceded by
Constituency
In office
25 December 2003 – 1 December 2008
Preceded by
Succeeded by
Constituency
In office
1 November 2004 – 1 December 2008
Preceded by
Succeeded by
Constituency
Personal details
Born
16 August 1957 (age 55)
Anjani, TasgaonSangliMaharashtra
Citizenship
Indian
Nationality
Political party
Residence
Occupation
Politician
Religion



                        मा.अजितदादा पवार

नाव : श्री. अजित अनंतराव पवार


जन्म दिनांक :२२ जुलै १९५९
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष 
Biography
नाव : श्री. अजित अनंतराव पवार
जन्म दिनांक : २२ जुलै १९५९
जन्म ठिकाण : देवळाली - प्रवरा, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी सौ. सुनेत्रा
अपत्ये : २ मुले - कु. पार्थ व कु. जय
... ज्ञात भाषा : मराठी, हिंदी आणि इंग्रजी
शिक्षण : बी. कॉम.
व्यवसाय : शेती
राजकीय पक्ष : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष
मतदार संघ : २०१ - बारामती, जिल्हा पुणे

@@@@ विश्वस्त @@@@
विद्या प्रतिष्ठान, बारामती
संचालक

छत्रपती शिक्षण संस्था, भवानीनगर, ता.इंदापूर, जिल्हा पुणे
श्री. छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर, जिल्हा पुणे
मालेगाव सहकारी साखर कारखाना, जिल्हा पुणे
सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, जिल्हा पुणे
वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट, पुणे
महाराष्ट्र राज्य सह. दूध उत्पादक संघ, मुंबई

माजी संचालक

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादित, मुंबई
महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ, मुंबई

अध्यक्ष

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादित – ११ डिसेंबर १९९८ ते १७ ऑक्टोबर १९९९
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित – मार्च १९९१ ते ऑगस्ट १९९१ व डिसेंबर १९९४ ते डिसेंबर १९९८
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन – सप्टेंबर २००५ पासून
महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन – १३ ऑगस्ट २००६ पासून
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ – २८ सप्टेंबर २००६ पासून

लोकसभा सदस्य
१७ जून १९९१ ते १८ सप्टेंबर १९९१
विधानसभा सदस्य

१९९१ ते १९९५
१९९५ ते १९९९
१९९९ ते २००४
२००४ ते २००९
नोव्हेंबर २००९ मध्ये फेरनिवड

संचालक
महाराष्ट्र राज्य सह. दूध उत्पादक संघ - १९ डिसेंबर २००५ पासून
राज्यमंत्री

कृषी, फलोत्पादन आणि ऊर्जा - २८ जून १९९१ ते नोव्हेंबर १९९२
जलसंधारण, ऊर्जा व नियोजन – नोव्हेंबर १९९२ ते फेब्रुवारी १९९३
वित्त व नियोजन, ऊर्जा – ११ नोव्हेंबर २०१० पासून
पाटबंधारे(कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे), फलोत्पादन – दि. २७ ऑक्टोबर १९९९ ते २५ डिसेंबर, २००३
ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वछता, पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे) – दि. २६ डिसेंबर २००३ ते ३१ ऑक्टोबर, २००४
जलसंपदा (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे वगळून), लाभक्षेत्र विकास, पाणीपुरवठा व स्वछता – दि.९ नोव्हेंबर, २००४ ते ७ नोव्हेंबर, २००९
जलसंपदा (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे वगळून), ऊर्जा – दि. ७ नोव्हेंबर, २००९ ते ९ नोव्हेंबर, २०१०

परदेश प्रवास
बेल्जियम, हॉलंड, ऑस्ट्रिया, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड व स्वीत्झर्लंड, ब्राझील, इस्त्रायल, मेक्सिको तथा अर्जेंटीना इत्यादी देशांचा अभ्यास दौरा 
See More
About Me
कारकीर्द

विश्र्वस्त : विद्या प्रतिष्ठान, बारामती
संचालक: छत्रपती शिक्षण संस्था, भवानीनगर, ता.इंदापूर, जिल्हा, पुणे
संचालक : श्री.छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर, जिल्हा, पुणे
संचालक : माळेगांव सहकारी साखर कारखाना, जिल्हा पुणे
संचालक : सोमेश्र्वर सहकारी साखर कारखाना, जिल्हा पुणे
संचालक : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे
संचालक : पुणे जिल्हाग मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे
संचालक : महाराष्ट्र राज्य सहकारी.दूध उत्पादक संघ, पुणे
माजी संचालक : महाराष्ट्रा राज्य सहकारी बँक, मुंबई
माजी संचालक : महाराष्ट्रा राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबई
अध्यक्ष : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक – मार्च इ.स. १९९१ ते ऑगस्ट इ.स. १९९१ व डिसेंबर इ.स. १९९४ ते डिसेंबर इ.स. १९९८
अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक – ११ डिसेंबर, इ.स. १९९८ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९
अध्यक्ष : महाराष्ट्रज राज्या कबड्डी असोसिएशन – सप्टेंबर इ.स. २००५पासून
अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य खोखो असोसिएशन – १३ ऑगस्ट , इ.स. २००६पासून
अध्यक्ष : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ – २८ सप्टेंबर इ.स. २००६पासून
लोकसभा सदस्य :१७ जून, इ.स. १९९१ ते १८ सप्टेंबर, इ.स. १९९१.
विधानसभा सदस्य : इ.स. १९९१ ते इ.स. १९९५, इ.स. १९९५ ते इ.स. १९९९, इ.स. १९९९ ते इ.स. २००४, इ.स. २००४ ते इ.स. २००९ व नोव्हेंबर इ.स. २००९मध्ये फेरनिवड.
राज्यमंत्री : कृषी, फलोत्पादन आणि उर्जा २८ जून, इ.स. १९९१ ते नोव्हेंबर इ.स. १९९२.
राज्यमंत्री : जलसंधारण, ऊर्जा व नियोजन – नोव्हेंबर, इ.स. १९९२ ते फेब्रुवारी, इ.स. १९९३.
मंत्री - पाटबंधारे(कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे ही महामंडळे), फलोत्पादन – दि. २७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ ते २५ डिसेंबर, इ.स. २००३.
मंत्री - ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे ही महामंडळे) – दि. २६ डिसेंबर, इ.स. २००३ ते ३१ ऑक्टोबर, इ.स. २००४.
मंत्री - जलसंपदा (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे ही महामंडळे वगळून), लाभक्षेत्र विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता – दि.९ नोव्हेंबर, इ.स. २००४ ते ७ नोव्हेंबर, इ.स. २००९.
मंत्री - जलसंपदा (कृष्णा खोरे व कोंकण पाटबंधारे ही महामंडळे वगळून), ऊर्जा – दि. ७ नोव्हेंबर, इ.स. २००९ ते ९ नोव्हेंबर, इ.स. २०१०
उप मुख्यमंत्री, वित्त व नियोजन, ऊर्जा – ११ नोव्हेंबर, इ.स. २०१०पासू






                               व्यक्ती परिचय
नांव :भानुदास  काशिनाथ मुरकुटे
पत्ता : जिद्द ,परिमल हौसिंग सोसायटी वॉर्ड नं  नविन कोर्टासमोर श्रीरामपूर -४१३७०९तालुका श्रीरामपूर,जिल्हा अहमदनगर 

शिक्षण :बी.कॉम(ऑनर्सएफ्.सी..चार्डर्ड अकौंटंट) 

जन्म तारीख २१ सप्टेंबर १९४२ जन्म ठिकाण : कमालपूर ,ता .श्रीरामपूर

व्यवसाय :चार्डर्ड अकौंटंट वशेती सन १९७२ते ८० चार्टर्डअकौंटंटचा व्यवसाय तर अर्धवेळप्राध्यापक म्हणून तीन   महाविद्यालयातकाम. 

दूरध्वनी ऑफिस :(०२४२२२२३६४०,२२३६४० .
मोबाईल
  : ९४२२७२७३६४,९९७०३७७०४३

 -मेल  :bhanudas.murkute@yahoo.com,cabkmurkute@gmail.com
                                                
                                                              

राजकीय  वाटचाल 
)  सन १९८० ते १९८५  श्रीरामपूर विधानसभा सदस्य२५ हजाराच्य मताधिक्क्याने विजयी. 
)  सन १९८५ मध्ये श्रीरापूमर विधानसभा निवडणुकीची  इंदिरा कॉग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही.त्यामुळे निवडणूक  लढविता 
    समाजवादी कॉग्रेसचे उमेदवार श्री  दौलतराव पवार यांना पाठिंबाया भूमिकेमुळे इंदिरा.कॉग्रेसच्या उमेदवाराचा पराभव
   आणि श्री पवार विजयी.  

सन १९९० मध्ये जनता प्रवेश सन १९९० मधील विधानसभेची निवडणूक जनता दलाचे उमेदवार म्हणून विजयी.
सन १९९० मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या सभापती/ अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाची उमेदवारी आणि यानिमित्ताने राज्य
  आणि
 यानिमित्ताने राज्य   पातळीवर राजकीय पटलावर उतरण्याची संधी.सन ९२-९३ मध्ये जनता दलातून राज्यातील अन्य  आमदारांसह कॉग्रेस पक्षात प्रवेश
सन १९९५ मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी इंदिरा कॉग्रेसची उमेदवारीतिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजयी.
  श्रीरामपूर  
विधानसभा मतदार संघाचे तीन वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व करण्याचा विक्रम.
सन १९९५ मध्ये इंदिरा कॉग्रेस पक्षात  फुटखासदार शरद पवार यांच्या भूमिकेस पाठिंबाराष्ट्रवादी कॉग्रेसबरोबर राहण्याचा निर्णयअशोक सहकारी साखर कारखान्यात सन १९८७ पासून ते आजतगायत सलग २२ वर्षांपासून सत्तासन १९८७ ते १९९२,१९९७,२००३    व २००८ अशा सलग पाच निवडणुकीत दणदणीत विजय.
)  सन १९८०८१ या दीड वर्षाचे काळात चेअरमनसन १९८०सालापासून आजतागायत मुळा-प्रवरा वीज सहकारी संस्थेचे संचालक तसेच
   सन २००० मध्ये झालेल्या निवडणुकीत विजयी.सत्ता ताब्यात या संस्थेचे दि ६ नोव्हेंबर ८०  ते दि २०  मे ८२ आणि दि. १३ डिसेंबर   
     २००० ते ९ जुलै २००४ पर्यंत दोन वेळा चेअरमन पदाची धुरा सांभाळली . २००६ मध्ये पुन्हा संचालक म्हणून निवड . 
१०) सन १९९२ - ९३ पर्यंत श्रीरामपूर तालुका पंचायत समिती सतत ताब्यात.
११ ) सन २००१ पासून जिल्हा परिषदेचे मनाचे असे अध्यक्ष पद मागासवर्गीय व्यक्तीस मिळवून दिले आणि तालुक्यातील जिल्हापरिषदेच्या सर्व चार पैकी चार जागा जिंकल्या व पंचायत समितीच्या आठ पैकी सात जागा जिंकल्या . 
१२) सन १९९३ मध्ये अशोक ग्रामीण शिक्षण संस्थाची स्थापना . या संस्थेमार्फत कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय चालविले जात आहे .
१३) सन २००९ पासून प्रगतीनागर येथे अशोक इंग्लिश मिडीयम स्कुलची स्थापना .  
१४) सहकार कायद्यानवये  एका तालुक्यात एक तालुका दूध संघ अस्तित्त्वात असल्याने अन्य सहकारी दूध संघाची स्थापना
   
करता येत नसल्याने तालुक्यातील दूध उत्पादकांना न्याय देण्यासाठी अशोक मिल्क प्रोसेसिंग अण्ड अलाईड  इंडस्ट्रीज या
    पब्लिक लिमिटेड कंपनीची सन १९९६ मध्ये स्थापना