युवाशक्ती संघटना






तलवार ग्रुप सदस्य नाव नोदणी                                                                                         



                                                                                युवाशक्ती संघटना

              युवाशक्ती संघटनेची स्थापना 26 जानेवारी 2014 रोजी केली. संघटनेच्या माध्यमातुन सोलापूर जिल्ह्यात समाजातील विविध घटकांतील जनतेचे प्रश्न, शेतकर्‍याचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी रस्ता रोको आंदोलन, धरणे, घेराव, निवेदने देऊन समस्या निकाली लावल्या. युवकांना प्रेरनादायी ठरणार्‍या युवाशक्ती संघटनेच्या वतीने युवाशक्ती संघटनेने केलेले हे कार्य अत्यंत मौलीक आहे.
                                  परीस्थीतीने गरीब, कमकुवत, जनतेच्या आरोग्यसेवेवरील खर्च युवाशक्ती संघटनेचे संस्थापक बाळराजे पाटील यांनी उचलला. युवाशक्ती संघटनेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्या पासून उच्च शिक्षण घेणार्‍या, परंतु परीस्थीने कमकुवत असलेल्या गुणवंत व हुशार विद्यार्थ्याना त्यांच्या शिक्षणाची फी, यूनिफॉर्म, आवश्यक साहित्य देऊन त्यांचे शिक्षणाचे कार्य पूर्ण करण्याचे काम युवशक्ती संघटनेकडून केले जात आहे. शेतकरी, शेतमजूर व महगाईने भरडनार्‍या तमाम जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. त्यातूनच क्रीडा स्पर्धा असो की शेतकर्यांच्या शेतमालाला भाव वाढीचा प्रश्न असो, की महागाईची समस्या, या सर्व मागण्या युवाशक्तीने पुढाकार घेऊन धरणे, आंदोलन, रस्ता रोको यासारखी आंदोलने केली असून, शेतकरी व युवकांना मार्गदर्शक ठरेल, असा चिमूर येथे शेतकरी व युवकांपुढील आव्हाने या विषयावर मार्गदर्शक कार्यक्रम घेऊन हजारो शेतकरी व युवकांमधे आत्मविश्वास वाढविण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान व विकसित साधनांचा वापर करून जीवनमान उंचावण्याचा संकल्प या कार्यक्रमातून सादर करण्यात आला.
                                  रक्तदान शिबीर, स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, क्रीडा क्षेत्रातील महिलांचा सत्कार करून त्यांच्या कलागुणांना वाव देत पुढे जाण्यासाठी सन्मानित करण्यात आले. त्यांचा गौरव करून त्यांच्यात नवी जिद्द व स्फूर्ती निर्माण करण्याचे कार्य युवाशक्ती संघटनेने केले आहे. शेतमजुर, शेतकरी अथवा नोकरदार, बेरोजगार या वर्गातील कोणताही आपतग्रस्त नागरीक असो, अथवा त्यांच्या कुटुंबीयांवर ओढवलेला आघात असो, त्यांना त्या त्या क्षणाला त्या घटनेला अनुसरून आर्थिक वस्तुरूपी मदत देऊन त्यांना उभे राहण्याचे कार्य युवशक्ती केले. कुठलीही जात, धर्म, पंथ भेदभाव न करता सरळ हाताने मदत केली आहे. या माध्यमातून अनेक कुटुंबातील संसार आज सुखी झाले आहे. हे सर्वकाही बघता युवाशक्ती संघटनेच्या सामाजिक कार्यातून निर्माण झालेली देदिप्यमान कारकीर्द म्हणजेच हजारो युवक - युवती कार्यकर्ते व नागरिक या संघटनेशी जुळत असून या संघटनेच्या माध्यमातून आपल्या हातून असेच कार्य घडावे, या ईच्छेने हजारो युवक युवाशक्ती संघटनेशी जुळत आहेत.





अनु.क्र.     गावाचे नावअंतर -किलोमीटर 
1.अनगर ०० कि. मी. 
२.आढेगाव १७ कि. मी. 
३.अरबली ५० कि. मी. 
४.अर्धानगरी 
५.अर्जुनसोंड ३० कि. मी. 
६.आष्टे १९ कि. मी. 
७.औंडी ३५ कि. मी. 
८.बैरागवाडी ३३ कि. मी. 
९. भैरवाडी  कि. मी. 
१०.भांबेवाडी १६ कि. मी. 
११.भोएरे १३ कि. मी. 
१२.बिटले ०५ कि. मी. 
१३.बोपले ०७ कि. मी. 
१४.चिखली ०६ कि. मी. 
१५.चिंचोलीकाटी  कि. मी. 
१६.दाद्पूर ३५ कि. मी. 
१७.देगाव १४ कि. मी. 
१८.देवडी १० कि. मी. 

१९. दाईगंडेवाडी 
1.ढोकबाभूळवाडी ०० कि. मी. 
२.डिकसळ १७ कि. मी. 
एकुरके ५० कि. मी. 
४.
५.अर्जुनसोंड ३० कि. मी. 
६.आष्टे १९ कि. मी. 
७.औंडी ३५ कि. मी. 
८.बैरागवाडी ३३ कि. मी. 
९. भैरवाडी  कि. मी. 
१०.भांबेवाडी १६ कि. मी. 
११.भोएरे १३ कि. मी. 
१२.बिटले ०५ कि. मी. 
१३.बोपले ०७ कि. मी. 
१४.चिखली ०६ कि. मी. 
१५.चिंचोलीकाटी  कि. मी. 
१६.दाद्पूर ३५ कि. मी. 
१७.देगाव १४ कि. मी. 
१८.देवडी १० कि. मी. 
अनु.क्र.     गावाचे नावअंतर -किलोमीटर 
1.अनगर ०० कि. मी. 
२.आढेगाव १७ कि. मी. 
३.अरबली ५० कि. मी. 
४.अर्धानगरी 
५.अर्जुनसोंड ३० कि. मी. 
६.आष्टे १९ कि. मी. 
७.औंडी ३५ कि. मी. 
८.बैरागवाडी ३३ कि. मी. 
९. भैरवाडी  कि. मी. 
१०.भांबेवाडी १६ कि. मी. 
११.भोएरे १३ कि. मी. 
१२.बिटले ०५ कि. मी. 
१३.बोपले ०७ कि. मी. 
१४.चिखली ०६ कि. मी. 
१५.चिंचोलीकाटी  कि. मी. 
१६.दाद्पूर ३५ कि. मी. 
१७.देगाव १४ कि. मी. 
१८.देवडी १० कि. मी. 
अनु.क्र.     गावाचे नावअंतर -किलोमीटर 
1.अनगर ०० कि. मी. 
२.आढेगाव १७ कि. मी. 
३.अरबली ५० कि. मी. 
४.अर्धानगरी 
५.अर्जुनसोंड ३० कि. मी. 
६.आष्टे १९ कि. मी. 
७.औंडी ३५ कि. मी. 
८.बैरागवाडी ३३ कि. मी. 
९. भैरवाडी  कि. मी. 
१०.भांबेवाडी १६ कि. मी. 
११.भोएरे १३ कि. मी. 
१२.बिटले ०५ कि. मी. 
१३.बोपले ०७ कि. मी. 
१४.चिखली ०६ कि. मी. 
१५.चिंचोलीकाटी  कि. मी. 
१६.दाद्पूर ३५ कि. मी. 
१७.देगाव १४ कि. मी. 
१८.देवडी १० कि. मी. 
अनु.क्र.     गावाचे नावअंतर -किलोमीटर 
1.अनगर ०० कि. मी. 
२.आढेगाव १७ कि. मी. 
३.अरबली ५० कि. मी. 
४.अर्धानगरी 
५.अर्जुनसोंड ३० कि. मी. 
६.आष्टे १९ कि. मी. 
७.औंडी ३५ कि. मी. 
८.बैरागवाडी ३३ कि. मी. 
९. भैरवाडी  कि. मी. 
१०.भांबेवाडी १६ कि. मी. 
११.भोएरे १३ कि. मी. 
१२.बिटले ०५ कि. मी. 
१३.बोपले ०७ कि. मी. 
१४.चिखली ०६ कि. मी. 
१५.चिंचोलीकाटी  कि. मी. 
१६.दाद्पूर ३५ कि. मी. 
१७.देगाव १४ कि. मी. 
१८.देवडी १० कि. मी. 
अनु.क्र.     गावाचे नावअंतर -किलोमीटर 
1.अनगर ०० कि. मी. 
२.आढेगाव १७ कि. मी. 
३.अरबली ५० कि. मी. 
४.अर्धानगरी 
५.अर्जुनसोंड ३० कि. मी. 
६.आष्टे १९ कि. मी. 
७.औंडी ३५ कि. मी. 
८.बैरागवाडी ३३ कि. मी. 
९. भैरवाडी  कि. मी. 
१०.भांबेवाडी १६ कि. मी. 
११.भोएरे १३ कि. मी. 
१२.बिटले ०५ कि. मी. 
१३.बोपले ०७ कि. मी. 
१४.चिखली ०६ कि. मी. 
१५.चिंचोलीकाटी  कि. मी. 
१६.दाद्पूर ३५ कि. मी. 
१७.देगाव १४ कि. मी. 
१८.देवडी १० कि. मी.